कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का
का हे कसे होते असे ही आस लागे जीवा
कसा / कशी सावरू मी आवरू ग/रे मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला - तो / ती
आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला - ती / तो
आभास हा ...
क्षणात सारे उधान वारे झुळूक होऊन जाती
कधी दूर तू हि कधी जवळ वाटे पण काहीच नाही हाती - तो
मी अशीच हसते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्याचसाठी सजते - ती
तू नसताना असल्याचा खेळ हा - तो
दिसे स्वप्न का हे जागतानाही ही मला .. - ती
आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला
आभास हा ... आभास हा ... - तो
मनात माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस तू खरा कसा रे - ती
तू इथेच बस ना हळूच हस ना अशीच हवी मला तू
पण माहित नाही मलाही अजुनी अशीच आहेस का तू - तो
नवे रंग सारे नवी वाटे हि हवा - ती
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला - तो
आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला
आभास हा ... आभास हा ... - तो
कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का
का हे कसे होते असे हि आस लागे जीव
कशी सावरू मी आवरू ग मी स्वतः
दिसे स्वप्ना का हे जगतानाही मला
आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला
आभास हा ...
(हे द्वंद्व गीत आहे त्यामुळे तो / ती लिहिले आहे)
गीतकार - अश्विनी शेंडे
गायक / गायिका - राहुल वैद्य / वैशाली सामंत
संगीत - निलेश मोहरीर

No comments:
Post a Comment